Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

₹1 Lakh Became ₹1.35 Crore: या मल्टीबॅगर शेअरने दीर्घकाळात गुंतवणूकदारांना तब्बल 13,000 टक्क्यांहून अधिक परतावा देत 1 लाखांच्या गुंतवणुकीचे मूल्य कोटींमध्ये नेले. तसेच अवघ्या सहा महिन्यांतही शेअरने जोरदार वाढ नोंदवली आहे.
Multibagger Stock

₹1 Lakh Turned Into ₹1.35 Crore! This Stock Tripled Investors' Money in Just 6 Months

eSakal

Updated on

Diamond Power Infrastructure share: सध्या शेअर बाजारात मोठा फायदा झालेला दिसत नसला तरी काही शेअर्सने मात्र आपले गुंतवणूकदारांना मालमाल केले आहे. असाच एक Diamond Power Infrastructure Ltd चा शेअर गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. या शेअरने पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त केले आहे. एवढेच नाही तर अवघ्या सहा महिन्यांत या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com