Multibagger Stock: ₹11 चा शेअर थेट ₹1100 वर! 1 लाखाचे झाले तब्बल 1 कोटी 10 लाख; 5 वर्षांत गुंतवणूकदार मालामाल

Lloyds Metals & Energy Share Price: या मल्टीबॅगर शेअरबाबत ब्रोकरेज संस्थेने या शेअरवर ‘Buy’ रेटिंग दिले आहे. सध्याच्या किमतीच्या तुलनेत यात जवळपास 33 टक्के वाढीची शक्यता असल्याचेही सांगितले आहे.
Multibagger Stock: ₹11 to ₹1100 in 5 Years – ₹1 Lakh Investment Turns Into ₹1.10 Crore

Multibagger Stock: ₹11 to ₹1100 in 5 Years – ₹1 Lakh Investment Turns Into ₹1.10 Crore

eSakal

Updated on

Multibagger Stock: भारतीय शेअर बाजारात गेल्या काही वर्षांत काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना अफाट परतावा दिला आहे. त्यापैकी एक म्हणजे Lloyds Metals & Energy. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या लोखंड धातूचे उत्खनन करणाऱ्या या कंपनीच्या शेअरने अलीकडच्या काळात गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न दिला आहे. शेअरची किंमत सातत्याने वाढत नवे उच्चांक गाठत असून, त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत भरमसाठ वाढ झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com