Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Share Market Multibagger Stock: लिस्टिंगनंतर या शेअरमध्ये अवघ्या 5 ट्रेडिंग सेशन्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली आहे. ₹429 च्या IPO किमतीपासून शेअरचा भाव ₹1,700 पार पोहोचला असून, गुंतवणूकदारांचे लक्ष या शेअरकडे वेधले गेले आहे.
Multibagger Stock News

₹1 Lakh Turned Into ₹3 Lakh in Just 5 Days! Stock Gives 300% Return

eSakal

Updated on

ESDS Software Solutions Share News: सध्या शेअर बाजारात मोठे उतार दिसत असताना नुकताच बाजारात लिस्ट झालेला ESDS Software Solutions चा शेअर सध्या गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेत आहे. लिस्टिंगनंतर अवघ्या 5 ट्रेडिंग सेशन्समध्ये या शेअरच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, गुंतवणूकदारांची गुंतवणूक 3 पट झाली असून शुक्रवारी सलग पाचव्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांचे अपर सर्किट लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com