

Multibagger Stock: ₹50,000 Turns Into ₹7 Lakh! This Stock Gave 1320% Returns
eSakal
Multibagger Stock Doubled Investor Money in Just 3 Weeks: शेअर बाजारात काही पेनी स्टॉक्स अल्पावधीतच मल्टीबॅगर ठरतात. PVP Ventures च्या शेअरमध्ये सध्या अशीच जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. कंपनीच्या आर्थिक कामगिरीत झालेली सुधारणा, तिमाही निकाल आणि क्रेडिट रेटिंगमधील सकारात्मक बदल यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष या स्मॉलकॅप शेअरकडे वळाले आहे.