

Hidden Multibagger: This Stock Jumped 6600% While Markets Struggled
eSakal
Multibagger Stock: शेअर बाजारात अमेरिका-इराण युद्धयुद्धामुळे घसरण होत असताना चांगली वाढ होणाऱ्या शेअर्सवर गुंतवणूकदारांची नजर लागून आहे. यातच आता मल्टिबॅगर ठरलेली Kesar India Limited ही कंपनी जोरदार चर्चेत आली आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत असून काल शुक्रवारी BSE वर इंट्राडे दरम्यान शेअरने 8% पेक्षा जास्त उसळी घेत थेट 1,166 रुपयांवर पोहचले. त्यामुळे कंपनी फोकसमध्ये आली.