Mutual Funds Top BuySakal
Share Market
Mutual Funds: नोव्हेंबरमध्ये म्युच्युअल फंडांनी कोणते 15 शेअर्स खरेदी केले आणि कोणते शेअर्स विकले?
Mutual Funds Top Buy: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स म्हणजेच AMFI च्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात इक्विटी फंडांमध्ये एकूण 35,943.49 कोटींचा ओघ होता.
Mutual Funds Top Buy: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स म्हणजेच AMFI च्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात इक्विटी फंडांमध्ये एकूण 35,943.49 कोटींचा ओघ होता. डेट फंडांमध्ये 12,915.90 कोटी रुपये आणि हायब्रीड फंडांमध्ये 25,156.12 कोटी रुपयांची आवक झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात एसआयपीद्वारे 25,320 कोटी रुपयांची एसआयपी करण्यात आली आहे.

