New IPO: गॅस संकटात ऊर्जा क्षेत्रातील या कंपनीचा 1,100 कोटींचा IPO! किती गुंतवणूक करावी लागणार? काय आहे कंपनी? जाणून घ्या

Powerica IPO: ऊर्जा सेक्टरमधील मोठी कंपनी पावेरिका लिमिटेडने आपल्या IPO साठी प्राइस बँड जाहीर केला आहे. हा IPO 24 मार्चपासून गुंतवणुकीसाठी खुला होणार असून गुंतवणूकदारांना 27 मार्चपर्यंत गुंतवणूक करता येईल.
New IPO Alert

New IPO Alert: ₹1100 Crore Energy IPO Amid Gas Crisis – All Details Inside!

eSakal

Updated on

Powerica Ltd IPO Details: ऊर्जा म्हणजेच पॉवर क्षेत्रातील एक नामांकित कंपनी Powerica Ltd सोल्युशन्स कंपनीचा IPO शेअर बाजारात येणार आहे. आज 18 मार्चला, कंपनीने आपल्या आगामी ₹1,100 कोटींच्या IPO साठी किंमत बँड जाहीर केला आहे. हा IPO 24 मार्च रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला होईल आणि गुंतवणूकदार 27 मार्चपर्यंत गुंतवणूक करू शकतात. यात अँकर गुंतवणूकदारांसाठी IPO विंडो 23 मार्च रोजी उघडेल. सध्या गॅसचा तुटवडा असताना ऊर्जा क्षेत्रातील या कंपनीचा IPO येणार असल्याने गुंतवणूकदारांची याकडे नजर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com