IT Stocks: तुम्ही आयटी शेअर्समध्ये पैसे गुंतवले आहेत का? HSBCने दिला इशारा; काय आहे कारण?

IT Stocks: एचएसबीसीने भारतीय आयटी शेअर्सबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालात, ब्रोकरेज फर्मने गुंतवणूकदारांना भारतीय आयटी शेअर्सच्या वाढीबद्दल, विशेषत: मिड-टियर शेअर्सबद्दल चेतावणी दिली आहे.
IT Stocks
IT StocksSakal
Updated on

IT Stocks: एचएसबीसीने भारतीय आयटी शेअर्सबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालात, ब्रोकरेज फर्मने गुंतवणूकदारांना भारतीय आयटी शेअर्सच्या वाढीबद्दल, विशेषत: मिड-टियर शेअर्सबद्दल चेतावणी दिली आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की मिड-टियर आयटी कंपन्यांमधील वाढ ही 'कॉस्ट-रॅशनलायझेशन' डीलमधून येत आहे. ज्यामुळे कंपन्यांचे मार्जिन कमी होते. याचा टॉप-टियर कंपन्यांपेक्षा मिड-टियर कंपन्यांच्या मार्जिनवर अधिक परिणाम होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com