NSE Gold: आता Demat मध्येही ठेवता येणार सोनं! NSE ची नवी डिजिटल गोल्ड योजना सुरू; नेमकं काय आहे EGR?

NSE Gold EGR: भारतीय शेअर बाजारातील NSE ने आता डिजिटल गोल्ड ट्रेडिंग प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. त्यामुळे भविष्यात सोनं गुंतवणुकीची पद्धत पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
NSE Launches Digital Gold Revolution! Now Store Gold Directly in Your Demat Account

NSE Launches Digital Gold Revolution! Now Store Gold Directly in Your Demat Account

eSakal

Updated on

NSE Gold EGR: भारतात सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया म्हणजेच NSE ने सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी 4 मे 2026 पासून आता Electronic Gold Receipts (EGR) हा नवीन डिजिटल गोल्ड ट्रेडिंग प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या नव्या व्यवस्थेमुळे आता भौतिक सोनं सुरक्षित व्हॉल्टमध्ये ठेवून त्याचं डिजिटल स्वरूपात ट्रेडिंग करता येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com