

India's Largest Stock Exchange IPO Opens Soon; Check GMP, Dates, Price Band and Listing
eSakal
NSE IPO opening date: गेल्या वर्षभरापासून शेअर बाजारातील गुंतवणूकदार ज्या IPO ची वाट पाहत होते, तो आता बाजारात येणार आहे. देशातील सर्वात मोठा स्टॉक एक्स्चेंज असलेल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया म्हणजेच NSE चा IPO आता गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. NSE चा हा IPO 17 सप्टेंबरला सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि 21 सप्टेंबरला बंद होईल.