NSE 5 Lakh Crore Valuation: नॅशनल स्टॉक एक्सचेंज झाला 5 लाख कोटी रुपयांचा; NSE BSEचा विक्रम मोडणार का?
NSE Valuation Hits Record High: जेव्हा जेव्हा आयपीओ बाजारात तेजी असते तेव्हा भारतीय शेअर बाजारही चमकू लागतो. सर्व आयपीओसोबत असे घडत नाही. पण काही आयपीओ असे आहेत, ज्यांच्या आगमनाने बाजाराला बूस्टर डोस मिळण्याची अपेक्षा आहे.
NSE BSE Comparison 2025: जेव्हा जेव्हा आयपीओ बाजारात तेजी असते तेव्हा भारतीय शेअर बाजारही चमकू लागतो. सर्व आयपीओसोबत असे घडत नाही. पण काही आयपीओ असे आहेत, ज्यांच्या आगमनाने बाजाराला बूस्टर डोस मिळण्याची अपेक्षा आहे.