

Pakistan Stock Market Crash: बुधवारी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील (पीओके) दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यानंतर पाकिस्तानचा प्रमुख KSE-100 निर्देशांक 5.5% पेक्षा जास्त घसरला. ही कारवाई 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भयंकर हल्ल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आली, ज्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता.