
PhonePe IPO: देशातील शेअर बाजारात चढ-उतार होत असले तरी भारतीय शेअर बाजारात IPOचे प्रमाण वाढत आहे. यामुळेच आता डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म PhonePe ने आपल्या IPO साठी तयारी सुरु केली आहे. याआधी Paytm आणि Mobikwik सारख्या पेमेंट कंपन्यांनीही त्यांचे IPO लॉन्च केले आहेत.