
Why Reliance Industries Shares Fall: आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स आज सोमवारी 52 आठवड्यांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. ट्रेडिंग सत्रादरम्यान, कंपनीच्या शेअर्समध्ये 3.63 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. त्यामुळे 56 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.