Stock Market Today : शेअर बाजार तेजीत! SBI च्या शेअर्समध्ये मोठी वाढ; कोणते शेअर्स फायद्यात?

Sensex and Nifty Today : आज सकाळच्या सत्रात PSU बँक शेअर्समध्ये सुमारे 3.42% वाढ झाली, तर मेटल क्षेत्रातील शेअर्समध्ये 1% वाढ नोंदवली गेली. मात्र FMCG शेअर्समधील घसरण दिसून आली.
Stock Market Today: SBI Shares Jump Nearly 6% as Sensex, Nifty Rally – Top Gainers List

Stock Market Today: SBI Shares Jump Nearly 6% as Sensex, Nifty Rally – Top Gainers List

eSakal

Updated on

Share Market Today : आज भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार वाढ पाहायला मिळाली. भारत-अमेरिका व्यापार कराराच्या सकारात्मक संकेतांमुळे तसेच अमेरिकन आणि आशियाई बाजारातील माजबईतीमुळे आज सकाळी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com