Demat Account : डीमॅट खातेधारकांसाठी SEBI चा मोठा प्लॅन! बदलणार नियम; कोणाला होणार थेट फायदा?

Mutual Fund Update : सध्या डीमॅट धारकांना प्रत्येक वेळी पैसे काढण्यासाठी किंवा फंड ट्रान्सफर करण्यासाठी नवीन रिक्वेस्ट करावी लागते. सेबी या प्रक्रियेत मोठा बदल करून प्रक्रिया गुंतवणूकदारांसाठी अधिक सोपी करणार आहे.
Demat Account Update: SEBI Proposes Automatic SWP/STP System for Investors

Demat Account Update: SEBI Proposes Automatic SWP/STP System for Investors

eSakal

Updated on

Mutual Fund News : म्युच्युअल फंडमध्ये डीमॅट खात्याद्वारे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी लवकरच पैसे काढणे आणि ट्रान्सफर करणे अधिक सोपे होणार आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी) ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी नव्या प्रणालीवर काम करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com