

Sensex Jumps 3,600 Points in Historic Rally; Nifty Hits Record High – Stocks That Surged Today
eSakal
Indian Stock Market Today Opening : आज सकाळी भारतीय शेअर बाजार प्री-ओपनिंग उघडताच सेन्सेक्समध्ये जोरदार उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 3,656.74 अंकांनी म्हणजेच 4.48% वाढून 85,323.20 वर पोहोचला, तर निफ्टी 50 मध्ये 1,219 अंकांची मोठी झेप घेत 26,308 वर दिवसाची सुरुवात झाली.