

Sensex at 1 Lakh in 2025: शेअर बाजारासाठी गेले काही दिवस चांगले गेले होते. कालची घसरण वगळता डिसेंबरचा पहिला आठवडा बाजारासाठी चांगला होता. सेन्सेक्स सध्या फक्त 81,709.12 वर आहे. या वर्षी आतापर्यंत त्यात सुमारे 13.06% वाढ झाली आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा (बीएसई) हा निर्देशांक एक लाखाचा आकडा गाठू शकेल का?