
Stock Market Closing Today: भारतीय शेअर बाजारात आज, 13 ऑक्टोबर रोजी, सलग दोन दिवसांच्या तेजी नंतर विक्रीचा दबाव दिसून आला. दिवसभरच्या चढ-उतारानंतर BSE Sensex 173.77 अंकांनी घसरून 82,327.05 वर बंद झाला, तर Nifty 50 मध्ये 58 अंकांची घसरण झाली आणि तो 25,227.35 या पातळीवर बंद झाला.