Stock Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार सुस्त; निफ्टी 20 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वधारले?
Stock Market Opening Today: आज शुक्रवारी भारतीय शेअर बाजार किंचित घसरणीसह उघडले. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक घसरले. बँक निफ्टी किंचित वाढला. मिड-कॅप निर्देशांकातही खरेदी दिसून आली.
Stock Market Opening Today: भारतीय शेअर बाजारात आज घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली. प्रमुख निर्देशांक सुरुवातीला थोडे घसरताना दिसले, तर बँक निफ्टीने थोड्या वाढीसह ओपनिंग केली. मिडकॅप शेअर्समध्ये मात्र गुंतवणूकदारांनी खरेदी केली.