
Stock Market Closing Today: भारतीय शेअर बाजाराने आज (8 ऑक्टोबर) मोठ्या चढ-उतारानंतर अखेर घसरणीसह सत्राची सांगता केली. शेवटी बीएसई सेन्सेक्स 153.09 अंकांच्या घसरणीसह 81,773.66 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 50 निर्देशांक 62.15 अंकांनी घसरून 25,046.15 या पातळीवर स्थिरावला.