
Stock Market Closing Today: अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करू शकते, या अपेक्षेमुळे बुधवारी भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 575 अंकांनी वाढत 82,605.43 या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी 178 अंकांनी वाढून 25,323.55 वर स्थिरावला.