Sensex Today : अवघ्या 20 मिनिटांत शेअर बाजारात 20 लाख कोटींचा नफा! गुंतवणूकदार मालामाल, ऐतिहासिक वाढीमागची ही '3' मोठी कारणं

BSE Sensex : आज Nifty 50 ने 1,200 अंकांची भरारी घेत व्यवहाराला सुरुवात केली, तर सेन्सेक्सने देखील 3600 अंकांची भरारी घेत सुरुवात केली ही सुरुवात इतिहासातील सर्वात मोठी सिंगल-डे ओपनिंग मूव्ह आहे.
Sensex Soars: ₹20 Lakh Crore Wealth Added in Just 20 Minutes – 3 Key Reasons Behind Historic Rally

Sensex Soars: ₹20 Lakh Crore Wealth Added in Just 20 Minutes – 3 Key Reasons Behind Historic Rally

eSakal

Updated on

Share Market Today : आज भारत-अमेरिका व्यापार करार जाहीर झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात जोरदार रॅली दिसून आली. या करारामुळे सेन्सेक्समध्ये लिस्टिंग झालेल्या कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप केवळ 20 मिनिटांच्या ट्रेडिंगमध्ये जवळपास 20 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी खूपच कमी वेळात त्यांच्या पोर्टफोलियो मध्ये मोठी वाढ अनुभवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com