Share Market: भारतीय बाजाराला मोठा धक्का! जगातील टॉप 100 कंपन्यांमध्ये भारताची एकही कंपनी नाही

Stock Market Cap: शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे अनेक वर्षांनंतर Reliance, HDFC बँक आणि Tata Consultancy Services या कंपन्या जागतिक मार्केट कॅपच्या टॉप कंपन्यांच्या यादीतून बाहेर पडल्या आहेत.
India Out of Global Top 100 Companies! Massive Blow to Indian Stock Market

India Out of Global Top 100 Companies! Massive Blow to Indian Stock Market

eSakal

Updated on

Stock Market Update: भारतीय शेअर बाजारात घसरण सुरू असतानाच एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. यामुळे आता देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलाला मोठा फटका बसला आहे. मागच्या काही वर्षांत असे पहिल्यांदाच घडले आहे की, बाजार मूल्यानुसार जगातील पहिल्या 100 शेअर बाजारात लिस्ट असणाऱ्या कंपन्यांमध्ये एकाही भारतीय कंपनीचा समावेश नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com