Share Market Today: आज इंट्राडेमध्ये कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? तज्ञांनी सुचवले 10 शेअर्स

Share Market Today: सोमवारी भारतीय शेअर बाजार अस्थिर दिसून आला.
Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Divi's Laboratories Nestle India Limited TCS 17 October 2023 know details
Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Divi's Laboratories Nestle India Limited TCS 17 October 2023 know details Sakal

Share Market Investment Tips: सोमवारी भारतीय शेअर बाजार अस्थिर दिसून आला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद झाले. सेन्सेक्स 115.81 अंकांनी म्हणजेच 0.17 टक्क्यांनी घसरून 66166.93 वर बंद झाला. तर निफ्टी 19.20 अंकांनी अर्थात 0.10 टक्क्यांनी घसरून 19731.80 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी सपाट ट्रेंडसह उघडला आणि लिमिटेड रेंजमध्ये राहिल्याचे शेअरखानचे जतिन गेडिया म्हणाले. व्यवहाराच्या शेवटी निफ्टी 20 अंकांच्या किंचित घसरणीसह बंद झाला. डेली चार्टवर, निफ्टीने सोमवारी इनसाईड बार पॅटर्न तयार केला आहे जे कंसोलिडेशनचे संकेत आहे.

निफ्टी 19805 -19635 च्या रेंजमध्ये आहे. या रेंजच्या दोन्ही बाजूला ब्रेकआउट बाजाराची दिशा स्पष्ट करेल. डेली आणि आवर्ली मोमेंटम इंडिकेटर वेगवेगळे संकेत देत आहेत.

अशा स्थितीत बाजारात तेजी येण्याची दाट शक्यता आहे. बोलिंजर बँड्समधील आकुंचन कंसोलिडेशनला सपोर्ट करत आहे. अशा परिस्थितीत निफ्टी 19500 - 20100 दरम्यान कंसोलिडेट होताना पाहू शकतो.

बँक निफ्टीतील घसरण थांबलेली दिसून आली. सध्या ते रिकव्हरीच्या मोडवर आहे.सोमवारचा निचांक 44000 च्या आसपास आहे. आता ही लेव्हल निर्णायक म्हणून काम करेल. शॉर्ट टर्ममध्ये 44800 - 45000 पर्यंत पुलबॅकची शक्यता आहे.

Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Divi's Laboratories Nestle India Limited TCS 17 October 2023 know details
Delta Corp: डेल्टा कॉर्प कंपनीला मोठा धक्का, शेअर्स 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर, काय आहे कारण?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • डिव्हीस लॅब (DIVISLAB)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • टीसीएस (TCS)

  • इंडसइंड (INDUSINDBK)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • ऑरो फार्मा (AUROPHARMA)

  • एम फॅसिस (MPHASIS)

  • ज्युबिलंट फूड्स (JUBLFOOD)

  • ए यू बँक (AUBANK)

  • पेज इंडिया (PAGEIND)

Share Market Investment Tips in marathi Which 10 shares will be perform today Divi's Laboratories Nestle India Limited TCS 17 October 2023 know details
Real Estate: सणासुदीच्या काळात घरांच्या मागणीत वाढ; गेल्या नऊ महिन्यांत पुण्यात 1,07,445 घरांची विक्री

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com