4 new Ipo
Sakal
IPO Investment : वर्षाच्या शेवटी आता डिसेंबर महिन्यातील तिसऱ्या आठवडा गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरणार आहे. कारण प्राथमिक बाजारात चार नवे IPO खुले होणार असून तब्बल १५ कंपन्या शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. त्यामुले शेअर बाजारातीळ गुंतवणूकदारांसाठी हाक आठवडा संधीसोबतच काही आव्हानांचा असणार आहे. यात सर्वाधिक आकर्षण आहे ते म्हणजे KSH International चा IPO.