

Share Market: ₹1 Lakh to ₹44 Lakh in Just 5 Minutes? What Happened in Sensex Trading
eSakal
How 1 lakh became 44 lakh in share market: शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची मानली जाते. मात्र बाजारात योग्य वेळी घेतलेला निर्णय गुंतवणूकदाराला मोठा फायदाही मिळवून देऊ शकतो. गुरुवारी, 27 ऑगस्ट रोजी असच काही घडलं. सेन्सेक्समध्ये ट्रेडिंगच्या शेवटच्या काही मिनिटांत झालेल्या प्रचंड चढ-उतारामुळे असाच एक दावा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एका ट्रेडरच्या मते, एका ट्रेडमध्ये 1 लाख रुपयांची रक्कम अवघ्या पाच मिनिटांत तब्बल 44 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकली असती.