Stock Market Today : शेअर बाजार तीन दिवसांनंतर हिरव्या रंगात; अमेरिकन फेडच्या निर्णयामुळे आयटी आणि मेटल शेअर्स तेजीत

US Fed Reserve : तीन दिवसांनंतर आज बाजाराने चांगली सुरुवात केली, परंतु काही मिनिटांतच बाजजर पुन्हा घसरल्यामुळे अस्थिरता वाढली.
Share Market

Share Market

Sakal 

Updated on

Indian Stock Market Today : सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली. सुरुवातीला सेन्सेक्स 100 अंकांनी वाढला तर निफ्टी देखील हिरव्या रंगात होता. सकाळी 10.30 वाजता सेन्सेक्स 112 अंकांनी वाढून 84,503 वर पोहोचला. निफ्टी निर्देशांकदेखील 55 अंकांनी वाढून 25,812वर पोहोचला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com