Share Market Closing: शेअर बाजार सुस्त, सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह बंद; NBFC शेअर्समध्ये जबरदस्त तेजी

Share Market Closing Today: शेअर बाजारात आज दिवसभर सपाट व्यवहार दिसून आला. पण आजचा दिवस निर्देशांकांसाठी नव्हता. सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट बंद झाले. बँक निफ्टीमध्ये चांगली वाढ झाली. बाजार सलग 9व्या दिवशी वाढीसह बंद झाला.
Stock market today
Stock market today Sakal
Updated on

Share Market Closing Latest Update 27 August 2024: शेअर बाजारात आज दिवसभर सपाट व्यवहार दिसून आला. पण आजचा दिवस निर्देशांकांसाठी नव्हता. सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट बंद झाले. बँक निफ्टीमध्ये चांगली वाढ झाली. बाजार सलग 9व्या दिवशी वाढीसह बंद झाला. NBFC शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली.

सेन्सेक्स 14 अंकांच्या वाढीसह 81,711 अंकांवर आणि निफ्टी 7.15 अंकांच्या वाढीसह 25,018 अंकांवर बंद झाला. निफ्टी सलग दुसऱ्या दिवशी 25,000च्या वर बंद होण्यात यशस्वी झाला आहे.

Share Market Today
Share Market ClosingSakal
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com