Shyam Dhani Industries IPO GMP
Sakal
Shyam Dhani Industries IPO Allotment Status: भारतीय शेअर बाजारात 2025 हे वर्ष आयपीओ साठी अतिशय महत्त्वाचे ठरले. या वर्षात सुमारे 365 पेक्षा जास्त कंपन्यांनी आपले IPO बाजारात आणले. आता याच IPO लिस्टमध्ये आता एक नवीन नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे श्याम धानी इंडस्ट्रीजचा (Shyam Dhani Industries) आयपीओ. गुंतवणूकदारांमध्ये या IPO बाबाबत मोठे आकर्षण राहिले आहे. आज म्हणजेच 26 डिसेंबरला त्याचे अलॉटमेंट जाहीर झाले आहे. गुंतवणूकदारांकडून याला जोरदार प्रतिसाद मिळाल्याने या शेअरच्या लिस्टिंगकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे.