silver impact on share market
Sakal
Silver Price Surge Impact on Stcok Market : गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या भावात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. मागच्या आठवड्यातच चांदीने प्रति किलो 2 लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. चांदीमधील झालेल्या या वाढीचा थेट फायदा देशातील नामवंत उद्योगपती अनिल अग्रवाल यांच्या हिंदुस्तान झिंक कंपनीला झाला असून, कंपनीचे शेअर्स रॉकेटसारखे झेपावत आहेत. कंपनीचे शेअर्स वाढल्याने अनिल अग्रवाल यांच्या संपत्तीतही मोठी भर पडली आहे.