

Stock Market Crash: Trump’s Iran Move Sparks Panic! Sensex Crashes 1,700 Points
eSakal
Why Share Market Crash Today: अमेरिका आणि इराण यांच्यातील शांत झालेला तनाव पुन्हा चिघळला आहे. याच तणावाचा मोठा परिणाम बुधवारी भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. होर्मुझ सामुद्रधुनीत इराणने तीन जहाजांवर हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेने लष्करी कारवाई केल्यानंतर ट्रम्प यांनी एक भाष्य केले त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आणि बाजार कोसळला.