
Stock Market Closing Today: शुक्रवारी (6 जून) आरबीआय एमपीसीच्या घोषणेनंतर देशांतर्गत शेअर बाजार तेजीत आले. सेन्सेक्स 746 अंकांनी वाढून 82,188 वर बंद झाला.
निफ्टी 252 अंकांनी वाढून 25,003 वर आणि बँक निफ्टी 817 अंकांनी वाढून 56,578 वर बंद झाला. बँक निफ्टीने विक्रमी बंद केला आहे.
रेपो दरात 0.5% ची मोठी कपात करण्यात आली आहे, ही सलग तिसरी कपात आहे. यासोबतच, सीआरआरमध्ये 1% ची कपात केल्याने शेअर बादाजार जोरदार वाढ झाली.