stock market
Sakal
Indian Stock Market Today : सोमवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह लाल रंगात बंद झाला. सकाळच्या सत्रातील तब्बल 400 अंकांची घसरण भरून काढत दुपारी 3.30 वाजेपर्यंत सेन्सेक्समध्ये केवळ 54 अंकांनीच घसरण बघायला मिळाली.
आजच्या बाजारात सेंसेक्स 54 अंकांनी घसरून 85,213 वर, तर निफ्टीदेखील 20 अंकांनी घसरून 26,027.30 वर बंद झाला.