

Stock Market Crash Today: ₹14 Lakh Crore Investor Wealth Wiped Out in 4 Days; Know 3 Big Reasons
eSakal
why Indian stock market is falling: मंगळवारी आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण पाहायला मिळाली. गेल्या चार ट्रेडिंग सेशनचा विचार केला तर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे तब्बल 14 लाख कोटी रुपयांची नुकसान झाले आहे. भारतीय शेअर बाजारातील निर्देशांक निफ्टी 50 आणि BSE सेन्सेक्स दोन्ही आज सलग दुसऱ्या दिवशी लाल रंगात व्यवहार करत होते.