

Stock Market Crash Memes on Social Media: गेल्या काही वर्षांत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, जानेवारी 2025 पर्यंत शेअर बाजारात 11 कोटी गुंतवणूकदार होते. असे असले तरी शेअर बाजार सलग 5 महिन्यांपासून सतत घसरत आहे आणि या घसरणीत नवीन गुंतवणूकदार आता खरेदीच्या संधी शोधत आहेत.