

Stock Market Crash: Sensex Tanks 850 Points After Iran-Israel Conflict Escalates; These Stocks Are Under Pressure
eSakal
Sensex and Nifty 50 Today: पश्चिम आशियात इराण-इस्राइल संघर्ष पुन्हा पेटल्यामुळे आज भारतीय शेअर बाजार कोसळला. आठवड्याच्या सुरुवातीलाच सकाळच्या सत्रात शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक बाजार उघडताच काही मिनिटांतच एकदम घसरले. आज सकाळी इस्राइलने इराणवर हल्ला केल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढले असून महागाई वाढण्याची भीती वाढली आहे.