
Stock Market Closing Today: भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, आज देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये घसरण दिसून आली. शेअर बाजार लाल रंगात बंद झाला. तसेच, आज मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्री दिसून आली. पीएसयू बँक, रिअल्टी आणि मेटल शेअर्समध्येही घसरण झाली.
निफ्टी 18 अंकांनी घसरून 24793 वर बंद झाला. सेन्सेक्स 82 अंकांनी घसरून 81,361 वर बंद झाला. निफ्टी बँक 251 अंकांनी घसरून 55,577 वर बंद झाला.