
Why Stock Market High Today: आज शेअर बाजार रॉकेटसारखा तेजीत आहे. पण या रॉकेटला इंधन कुठून मिळाले? हा मोठा प्रश्न आहे. कारण गेल्या 555 मिनिटांत, शेअर बाजाराने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या काळात गुंतवणूकदारांच्या खिशात सुमारे 17 लाख कोटी रुपये आले आहेत. खरं तर, ट्रम्प यांनी आयात शुल्क 90 दिवसांसाठी पुढे ढकलले आहेत. तेव्हापासून शेअर बाजार तेजीत दिसत आहे.