
Mahashivratri Stock Market Holiday: शिवरात्रीनिमित्त भारतीय शेअर बाजार उद्या बंद राहणार आहे. उद्या NSE आणि BSE मध्ये ट्रेडिंग होणार नाही. बुधवार, 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री निमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे. या दिवशी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) या दोन्ही ठिकाणी कोणतेही व्यवहार होणार नाहीत.