
Stock Market Fraud: भारतीय शेअर बाजार दीर्घकाळापासून गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. सर्वसामान्यांचा कलही शेअर बाजाराकडे वाढला आहे. आता जास्त लोक शेअर बाजारात पैसे गुंतवत आहेत. लोकांचा शेअर बाजाराकडे वाढलेला कल पाहून त्याचा फायदा फसवणूक करणारेही घेत आहेत.