Stock Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार घसरला; निफ्टी 25,120च्या वर, कोणते शेअर्स तेजीत?

Stock Market Opening Today: आज शुक्रवारी (18 जुलै) देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. त्यानंतर बाजारात घसरण वाढताना दिसून आली. सेन्सेक्स 66 अंकांनी घसरून 82,193 वर उघडला.
Stock Market Today
Stock Market TodaySakal
Updated on

थोडक्यात:

  1. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह उघडले; नंतर दबाव वाढून निफ्टी 25,100 च्या खाली गेला.

  2. Wipro निफ्टीवरील टॉप गेनर ठरला, तर Axis Bank सर्वाधिक घसरला; मेटल आणि आयटी शेअर्समध्ये तेजी दिसली.

  3. FIIs ची 7,171 कोटींची विक्री आणि जागतिक संकेतांमुळे बाजारात अस्थिरता कायम राहिली.

Stock Market Opening Today: आज शुक्रवारी (18 जुलै) देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. त्यानंतर बाजारात घसरण वाढताना दिसून आली. सेन्सेक्स 66 अंकांनी घसरून 82,193 वर उघडला. निफ्टी 3 अंकांनी घसरून 25,108 वर उघडला. बँक निफ्टी 304 अंकांनी घसरून 56,524 वर उघडला. त्यानंतर सेन्सेक्स 130 अंकांनी घसरला आणि निफ्टीही 25,100 च्या खाली घसरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com