
Stock Market Today: शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारांची सुरुवात घसरणीसह झाली. सेन्सेक्स 200 पेक्षा जास्त अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. त्याच वेळी, निफ्टी 25,000 च्या पातळीपेक्षा किंचित खाली घसरलेला दिसून आला.
भारती एअरटेल, इंडसइंड बँक, इन्फोसिस सारख्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण दिसून आली. आयशर मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, सिप्ला, कोल इंडिया यांसारख्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. आयटी, फार्मा, हेल्थकेअर आणि खाजगी बँक निर्देशांकांमध्ये घसरण झाली.