
Stock Market Closing Today: भारतीय शेअर बाजारात घसरणीचा ट्रेंड कायम आहे. शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 689.81 अंकांनी घसरून 82,500.47 या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 50 निर्देशांक 205.40 अंकांनी घसरून 25,149.85 वर बंद झाला.