
Stock Market Opening Today: आज आठवड्याच्या पहिल्या सत्रात देशांतर्गत शेअर बाजाराची सपाट सुरुवात झाली. सेन्सेक्स 34 अंकांनी घसरून 83,398 वर उघडला, तर निफ्टी 11 अंकांच्या घसरणीसह 25,450वर उघडला. बँक निफ्टीतही 93 अंकांची घसरण नोंदवण्यात आली आणि तो 56,938 वर आला.