लाईव्ह न्यूज

Stock Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 158 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स चमकले?

Stock Market Closing Today: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी बाजारात झालेल्या मोठ्या तेजीनंतर, आज सेन्सेक्स वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स 158 अंकांनी वाढून 82,055 वर बंद झाला. निफ्टी 72 अंकांनी वाढून 25,044 वर बंद झाला.
Stock Market Update
Stock Market UpdateSakal
Updated on: 

Stock Market Closing Today: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजार वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स 158 अंकांनी वाढून 82,055 वर बंद झाला. निफ्टी 72 अंकांनी वाढून 25,044 वर बंद झाला. बँक निफ्टी 402 अंकांनी वधारून 56,461 वर बंद झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com