लाईव्ह न्यूज

Stock Market Opening: सेन्सेक्स 250 अंकांनी वाढला; निफ्टी 24,850च्या वर, कोणते शेअर्स तेजीत?

Stock Market Opening Today: शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात सपाट झाली आणि त्यानंतर लगेचच प्रमुख बेंचमार्क निर्देशांक वाढले. सेन्सेक्स 250 अंकांच्या वाढीसह 81,623 च्या आसपास व्यवहार करत आहे.
Stock Market Live
Stock Market LiveSakal
Updated on: 

Stock Market Opening Today: शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात सपाट झाली आणि त्यानंतर लगेचच प्रमुख बेंचमार्क निर्देशांक वाढले. सेन्सेक्स 250 अंकांच्या वाढीसह 81,623 च्या आसपास व्यवहार करत आहे. निफ्टी 80 अंकांच्या वाढीसह 24,870 च्या आसपास व्यवहार करत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com