
Stock Market Opening Today: आज, 1 ऑक्टोबर रोजी शेअर बाजार तेजीत आहे. आरबीआय एमपीसीच्या धोरणात्मक व्याजदरांवरील निर्णयापूर्वी बाजार हिरव्या रंगात उघडला. सेन्सेक्स 100 अंकांनी वधारला होता. निफ्टी देखील 40 अंकांनी वधारला होता. फार्मा आणि ऑटो निर्देशांकांमध्ये जोरदार वाढ दिसून येत आहे.