
आज शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात झाली असून निफ्टी 24,500 च्या वर स्थिर आहे.
सेन्सेक्स 100 अंकांनी वर गेला आहे.
कोटक बँक, एशियन पेंट्स आणि HUL हे टॉप गेनर्स ठरले आहेत.
Stock Market Opening Today: भारतीय शेअर बाजाराने सप्टेंबर सीरीजची सुरुवात सकारात्मक केली. आज सकाळी सेन्सेक्स 140 अंकांहून अधिक वर तर निफ्टी सुमारे 40 अंकांच्या वाढीसह उघडले. मात्र, लवकरच बाजार वरच्या स्तरावरून थोडासा घसरताना दिसला.