Stock Market Opening: शेअर बाजाराचे 'कमबॅक'; निफ्टी 23,500च्या वर, कोणते शेअर्स तेजीत?

Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात मंगळवारी चांगली सुरुवात झाली. बेंचमार्क निर्देशांक तेजीसह उघडले. सेन्सेक्समध्ये 400 हून अधिक अंकांची वाढ झाली. त्याच वेळी निफ्टी 23,500 च्या वर उघडला.
Stock Market
Stock MarketSakal
Updated on

Stock Market Opening Latest Update: देशांतर्गत शेअर बाजारात मंगळवारी चांगली सुरुवात झाली. बेंचमार्क निर्देशांक तेजीसह उघडले. सेन्सेक्समध्ये 400 हून अधिक अंकांची वाढ झाली. त्याच वेळी निफ्टी 23,500 च्या वर उघडला. बँक निफ्टी देखील जवळपास 430 अंकांची वाढला आहे. मिडकॅप निर्देशांक 700 अंकांनी वाढला. मेटल शेअर्समध्ये वाढ झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com